ब्लॉग बद्दल काहीतरी.

हेलौ मित्र आणि मैत्रीनिंणो मी लक्ष्मण,ही माझी पहीलीच वेळ आहे एक ब्लॉग लिहीण्याची, समजत नव्हतं कोठून सुरूवात करावी आणि कोणता विषय निवडावा आज internet वर खुप कमी माहीती मराठी मध्दे उपलब्ध आहे. तर म्हटलं चला, हाच विषय निवडावा,वेगवेगळी information मराठीत लिहावी.
हो… मराठी अक्षरे टाईप करण्यासाठी थोडा त्रास होईल खरा आणि exposure ही कमी मीळेल पण आपल्या मात्रृभाषेच्या संवर्धना साठी “इतना तो चलता है मेरे दोस्त.”

… आणि आता माझ्या ब्लॉग च्या नावा बद्दल, “wissen4m” actually मी ब्लॉग लीहण्या पुर्वी नावाचा वीचार करीत असताना वीचार आला की आपण information related ब्लॉग लिहीत आहोत तर knowledge 4m,Marathiinfo अस काहीतरी लिहावं परंतु ते खुपच रटाळ आणि मोठ होतं,मग Google translator काढला आणि knowledge ला वीविध भाषां मद्धे translate करण्यास सुरूवात केली knowledge ला जर्मन मद्धे wissen म्हणतात तर हेच नाव ठेवलं. wissen4m.WordPress.com आज दिनांक २६/९/२०१६ पासुन हा ब्लॉग मी सुरू करत आहे आणि या कार्या साठी मला तुमची साथ हवीय…

धन्यवाद!

Advertisements